Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कणसे कापून घेऊन उरलेली जोंधळ्याची वाळलेली ताटे (गुरांना खाण्यासाठी).
Example : शाम बैलाला कडबा खायला घालतो.
Synonyms : कडबा, कडबाड, वैरण
Translation in other languages :हिन्दी
ज्वार का पौधा जिसकी कुट्टी काटकर चौपायों को खिलाई जाती है।
Meaning : कणसे कापून घेऊन उरलेली जोंधळे इत्यादीची वाळलेली ताटे.
Example : गुरे शेतात कडबा खात आहेत.
Translation in other languages :हिन्दी English
धान आदि के सूखे डंठल जिनमें से दाने निकाल लिए गए हों।
Plant fiber used e.g. for making baskets and hats or as fodder.
Install App