Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फार उष्ण.
Example : थंडीत गरमगरम चहाने अंगात तरतरी येते.
Synonyms : ऊनऊन, कढत, गरमगरम, गरमागरम, जळजळीत
Translation in other languages :हिन्दी English
जो बहुत गरम हो।
Hot enough to burn with or as if with a hissing sound.
Meaning : तोडले असता कडकडीत आवाज होईल असा.
Example : हे दाणे फार कडकडीत आहे.
Meaning : अतिशय कठीण, न खातापिता केलेला.
Example : ती हरताळकेला कडकडीत उपास करते.
Install App