Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कडक़ड असा आवाज करीत तुटणे वा मोडणे.
Example : पावसात फांदी कडकडली.
Translation in other languages :हिन्दी
चरचर शब्द सहित टूटना।
Meaning : कडकड आवाज होणे.
Example : वीज कडकडली.
Translation in other languages :हिन्दी English
कड़कड़ शब्द होना।
Make a crackling sound.
Meaning : काही कारणास्तव खालचे आणि वरचे दात एकमेकांवर घासल्याने किटकिट शब्द निर्माण होणे.
Example : खूप थंडीमुळे माझे दात कडकडले.
किसी कारण से निचले और ऊपरी दाँतों के स्पर्श से किटकिट या कटकट शब्द उत्पन्न होना।
Make a grating or grinding sound by rubbing together.
Install App