Meaning : सौम्य नसलेला.
Example :
माझे वडील फार कडक स्वभावाचे आहे.
Translation in other languages :
Meaning : ज्याचे वर्तन कठोर आहे असा.
Example :
आमचे मुख्याध्यापक कडक स्वभावाचे आहेत.
Synonyms : कठोर
Translation in other languages :
जिसका व्यवहार कठोर हो या जो कठोर व्यवहार करता हो।
हमारे प्रधानाचार्यजी सख्त हैं,वे सभी बच्चों के साथ बहुत ही सख़्ती से पेश आते हैं।