Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आपले मत वा संप्रदाय ह्यांविषयी तीव्र भावना असण्याची प्रवृत्ती.
Example : कोणत्याही धर्माविषयीची कट्टरता वाईट असते.
Synonyms : कडवेपणा
Translation in other languages :हिन्दी English
अपने मत या संप्रदाय की बात लेकर अड़े रहने की प्रवृत्ति।
Excessive intolerance of opposing views.
Install App