Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रागाने दात खाणे.
Example : रामू दात खात बाहेर गेला.
Synonyms : किरकीटणे, किरकीटी करणे, दात खाणे, दात चावणे
Translation in other languages :हिन्दी English
क्रोध से दाँत पीसना।
Click repeatedly or uncontrollably.
Meaning : पदार्थातील बारीक रेती, दगड इत्यादी दाताखाली सापडल्याने कचकच असा शब्द होणे.
Example : शिरा का कचकचत आहे.
Translation in other languages :हिन्दी
कंकड़, रेत आदि वस्तुओं के चबने से कचकच शब्द होना।
Install App