Meaning : छंदाचा एक प्रकार.
Example :
ककुभात तीन पदे असतात.
Translation in other languages :
Meaning : साठ ते ऐँशी फूट उंच असलेला एक औषधी वृक्ष.
Example :
अर्जुनवृक्षाचे लाकूड खूप उपयोगी असते तसेच सालीचा उपयोग औषधाकरिता होतो.
Synonyms : अर्जुन, अर्जुनवृक्ष, अर्जुनसाताडा, अर्जुनसादडा
Translation in other languages :
एक बड़ा औषधीय पेड़ जो लगभग साठ से अस्सी फुट ऊँचा होता है।
अर्जुन की लकड़ी बहुत उपयोगी होती है एवं छाल औषध के रूप में प्रयोग की जाती है।A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree