Meaning : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.
Example :
त्याला खूप कविता पाठ आहेत.
Synonyms : कंठस्थ, तोंडपाठ, पाठ, मुखपाठ, मुखोद्गत
Translation in other languages :
जो ज़बानी याद हो।
मुझे यह कविता कंठस्थ है।