Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही अशी व्यक्ती.
Example : त्या कंजूषाचा पैसा शेवटी कोणाच्याही कामी आला नाही.
Synonyms : कवडीचुंबक, कृपण, चिक्कू
Translation in other languages :हिन्दी English
कंजूसी करनेवाला व्यक्ति।
A selfish person who is unwilling to give or spend.
Meaning : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही असा.
Example : आपल्या कंजूस स्वभावामुळे तो औषधपाण्यावरही खर्च करत नसे
Synonyms : अवेच, कंजूस, कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू
जो धन का भोग या व्यय न करे और न ही किसी को दे।
Unwilling to part with money.
Install App