Meaning : हातात किंवा पायात घालण्याचा वर्तुळाकार अलंकार.
Example :
पैशाची चणचण भासल्यामुळे गीतेने आपले सोन्याचे कंकण गहाण ठेवले
Translation in other languages :
Meaning : बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय.
Example :
नवर्यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.
Translation in other languages :
स्त्रियों, मुख्यतः सुहागिन स्त्रियों के हाथ का एक गोलाकार गहना।
चूड़ीहार शीला को चूड़ी पहना रहा है।Meaning : लग्नविधीत हळदीने पिवळा करून वधू-वरांच्या हातांत बांधलेला अनेक पदरी दोरा.
Example :
कंकणात दूर्वा व हळकुंड बांधलेले असते.
Synonyms : लग्नकंकण
Translation in other languages :