Meaning : एखाद्याच्या मंगल कामनेसाठी धन किंवा एखादी वस्तू त्याच्यावरून ओवाळून दान करण्याची क्रिया.
Example :
आजोबांनी अमनच्या मुंजीत ओवाळणी म्हणून हजार रूपये दिले.
Translation in other languages :
Meaning : ओवाळणार्या व्यक्तीला ओवाळल्यावर दिली जाणारी वस्तू.
Example :
माझ्या भावाने मला शंभर रुपये ओवाळणी घातली.
Translation in other languages :
निछावर करने वाले व्यक्ति को निछावर करने के बाद दी जाने वाली वस्तु।
भैया ने मुझे सौ रुपये न्यौछावरी दिए।