Meaning : एखाद्याशी परिचित असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
श्यामची मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे.
Synonyms : परिचय
Translation in other languages :
किसी से जान पहचान होने की अवस्था या भाव।
हमारा और आपका परिचय तो बहुत पुराना है।Meaning : ओळखण्याची क्रिया.
Example :
माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे.
पाषाणकाळातच तांब्याची ओळख झाली.
Synonyms : ओळखणे
Translation in other languages :
The process of recognizing something or someone by remembering.
A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.Meaning : एखाद्याचे गुण व वैशिष्ट्य वा योग्यता इत्यादींची जाण असण्याची क्रिया.
Example :
विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे.
Translation in other languages :
The process of recognizing something or someone by remembering.
A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.Meaning : एखाद्या व्यक्तीला बघून ती विशिष्ट व्यक्ती आहे हे ठरवण्याची क्रिया.
Example :
साक्षीदाराअभावी आरोपीची ओळख पटू शकली नाही.
Translation in other languages :
The process of recognizing something or someone by remembering.
A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.Meaning : एखाद्या व्यक्तीचे नाव, धन, गुण, कर्म इत्यादीकांशी संबंधीत असलेल्या सगळ्या किंवा काही गोष्टी दुसर्याला सांगणे.
Example :
मी त्यांची ओळख सांगतो.
Synonyms : परिचय
Translation in other languages :