Meaning : संकटाच्या वेळी किंवा रागावून जोरात बोलणे.
Example :
समोर वाघ पाहून शेतकरी ओरडला
Synonyms : आरडा करणे, किंचाळणे
Translation in other languages :
विपत्ति आदि के समय या ऐसे ही जोर से बोलना या आवाज करना।
भेड़िये को देखकर गड़ेरिया चिल्लाया, बचाओ-बचाओ, भेड़िया आ गया।Make loud and annoying noises.
racketMeaning : जोरात बोलणे.
Example :
तो जोरजोरात ओरडत होता.
Translation in other languages :
Meaning : रागावण्याची क्रिया.
Example :
इतका ओरडल्यानंतरही रामने बाबांचे ऐकले नाही.
Translation in other languages :