Meaning : एखादी वस्तू दुसर्या वस्तुत टाकली वा घातली जाणे.
Example :
पींपात तेल ओतले.
डब्यात साखर भरली.
Synonyms : ओतले जाणे, घातले जाणे, टाकले जाणे, भरणे, भरले जाणे
Translation in other languages :
Meaning : द्रव पदार्थ एका भांड्यातून दुसरे भांडे इत्यादीत टाकणे.
Example :
आई वाटीने पेल्यात दूध ओतत आहे.
Translation in other languages :