Meaning : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
Example :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
Synonyms : कल, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य
Translation in other languages :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.Meaning : जिथून ओढ्याचे पाणी वाहते ते पात्र.
Example :
गीता ओढ्यातले गोटे गोळा करत मागे रेंगाळली.
Meaning : पाण्याचा नैसर्गिक मोठा प्रवाह.
Example :
वाटेतला ओढा ओलांडताना जरा जपून जा.