Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक प्रकारची दीप्ती.
Example : त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते. नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
Synonyms : चकाकी, चमक, झळाळी, तेज, रौनक, लकाकी
Meaning : भाषेतील जोरदारपणाचा गुण.
Example : ओज हा सावरकरांच्या लिखाणाचा महत्वाचा गुण आहे.
Translation in other languages :हिन्दी
रचना का वह गुण जिससे पढ़ने-सुनने वाले के हृदय में उत्साह या जोश पैदा होता है।
Install App