Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : थेंबाच्या स्वरूपात पातळ पदार्थ घरंगळणे.
Example : डोळ्यांतले अश्रू खळकन गालांवर ओघळले.
Translation in other languages :हिन्दी
+किसी तरल पदार्थ की बूँद का सतह से लगकर गिरना।
Meaning : माळेतून मणी, मोती वगैरे गळून पडणे.
Example : दोरा तुटल्याने सर्व मोती ओघळले.
Install App