Meaning : एखादी गोष्ट करू शकण्याची ताकद.
Example :
तुझी ऐपतच काय आहे की मी तुला घाबरू?
एवढे मोठे घर घेण्याची माझी ऐपत नाही.
Translation in other languages :
The quality of being capable -- physically or intellectually or legally.
He worked to the limits of his capability.