Meaning : एखाद्या संस्था इत्यादीमध्ये व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजांवर देखरेख ठेवणारा किंवा ज्यावर व्यवस्थापन संबंधित कामाची जबाबदारी असते तो अधिकारी.
Example :
रामचे वडील एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आहेत.
Synonyms : व्यवस्थापकीय संचालक
Translation in other languages :
वह अधिकारी जो किसी संस्था आदि में प्रबंध संबंधी कार्यों पर नजर रखता है या जिसपर प्रबंध संबंधी कार्य की जिम्मेदारी होती है।
राम के पिताजी एक बड़े कंपनी में प्रबंध निदेशक हैं।