Meaning : खूपच कमी जसे एक किंवा दोन.
Example :
रस्त्यावर एक दोन माणसेच होती.
Synonyms : एक-दोन
Translation in other languages :
बहुत ही कम जैसे एक या दो।
सड़क पर इक्के-दुक्के लोग जा रहे थे।(comparative of `few' used with count nouns) quantifier meaning a smaller number of.
Fewer birds came this year.Meaning : एक किंवा कदाचित त्यापेक्षा एक जास्त.
Example :
एखाददुसरे घर सोडले तर बाकीची घरे रिकामीच आहेत.
Synonyms : एखाद दुसरा, एखादा
Translation in other languages :