Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पत्त्याच्या खेळातले एक खूण असलेले पान.
Example : एक्का हे पान सर्वात भारी असते.
Translation in other languages :हिन्दी English
ताश का एक पत्ता।
One of four playing cards in a deck having a single pip on its face.
Meaning : एक घोडा जुंपलेली दोनचाकी गाडी.
Example : आम्ही एक्क्यात बसून गावाच्या दिशेने प्रस्थान केले.
Synonyms : यक्का, येक्का
एक प्रकार की दो पहियों की गाड़ी जिसमें एक घोड़ा जोता जाता है।
A small lightweight carriage. Drawn by a single horse.
Meaning : एक बैल जुंपला जातो ती गाडी.
Example : शेतकरी एक्क्याला बैल जुंपून सकाळी-सकाळी शेताकडे जाऊ लागला.
Install App