Meaning : प्रत्येकजण.
Example :
त्यांनी प्रत्येकाकडे जाऊन वर्गणी घेतली.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या समूहातील प्रत्येक.
Example :
शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके मिळतील
दर शनिवारी तो मारूतीच्या मंदीरात जातो.
Translation in other languages :
(used of count nouns) each and all of the members of a group considered singly and without exception.
Every person is mortal.