Meaning : आईवडिलांची एकच असलेली मुलगी.
Example :
राधा ही आईवडिलांची एकुलतीएक मुलगी आहे.
त्याची एकुलतीएक मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे.
Synonyms : एकुलतीएक कन्या, एकुलतीएक मुलगी
Translation in other languages :
वह लड़की जो अपने माँ-बाप की एक ही हो।
उसकी इकलौती बेटी पढ़ने में बहुत ही तेज़ है।