Meaning : आईवडिलांना एकच असलेला मुलगा.
Example :
एकुलताएक मुलगा असला की त्याचे फार लाड होतात.
श्याम माझा एकुलताएक मुलगा आहे.
Synonyms : एकुलताएक पुत्र, एकुलताएक मुलगा
Translation in other languages :
वह लड़का जो अपने माँ-बाप का एक ही हो।
श्याम मेरा इकलौता बेटा है।Meaning : जो नाहीसा झाल्यास दुसरा मुळीच नाही असा किंवा फक्त एकच.
Example :
वाचनालयात मृत्युंजय या पुस्तकाची ही एकुलती प्रत आहे
Translation in other languages :