Meaning : एकत्र करण्याची वा होण्याची क्रिया.
Example :
ह्या दोन द्रावणांचे एकत्रीकरण करून हे दुर्गधीनाशक द्रावण तयार करता येते.
Translation in other languages :
Meaning : एकत्र करण्याची क्रिया.
Example :
अनेक औषधांच्या मिश्रणाने च्यवनप्राश बनते
Synonyms : मिश्रण