Meaning : एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होण्याची अवस्था.
Example :
लहानपणापासून संगीतात त्याची तल्लीनता पाहून आम्ही दंग झालो
Synonyms : एकाग्रता, तद्रुपता, तन्मयता, तल्लीनता, तादात्म्य
Translation in other languages :
तल्लीन होने की अवस्था या भाव।
दिवाकर तल्लीनता से अपने काम में लगा हुआ था।