Meaning : एका बाजूचा.
Example :
एकतर्फी सुनावणी ऐकून न्याय देता येत नाही.
Translation in other languages :
Meaning : ज्यात पक्षपात झाला आहे असा.
Example :
प्रतिवादी हजर न राहिल्यामुळे न्यायाधीशाने एकतर्फी निकाल दिला.
Translation in other languages :