Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सर्व संख्यांमध्ये सर्वांत लहान पूर्ण संख्या.
Example : एक अधिक एक दोन होतात
Meaning : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी पहिली तारीख.
Example : राम एक तारखेला येणार.
Synonyms : एक तारीख, १ तारीख
Meaning : एक वस्तू किंवा व्यक्ती.
Example : तुमच्यापैकी एकाने हे काम करा.
Translation in other languages :हिन्दी English
* एक वस्तु या व्यक्ति।
A single person or thing.
Meaning : सर्वात पहिला.
Example : हे एका माणसाचे काम नाही.
Install App