Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्या व्यक्तीने सावकारासारख्या व्यक्तींकडून कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.
Example : सावकाराने देणेकर्याच्या घरी निरोप धाडला.
Synonyms : असामी, कर्जदार, देणेकरी
Translation in other languages :हिन्दी
वह व्यक्ति जिसने किसी साहूकार आदि से कर्ज लिया हो।
Meaning : ज्याने कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.
Example : बँकेने जुन्या कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज फेडायला सांगितले आहे.
Synonyms : कर्जदार, कूळ, घेणेकरी
Translation in other languages :हिन्दी English
वह व्यक्ति जिसने किसी से ऋण लिया हो।
A person who owes a creditor. Someone who has the obligation of paying a debt.
Install App