Meaning : उत्कट इच्छा,.
Example :
मला चित्रे काढायची अचानक ऊर्मी आली.
Synonyms : खुमखुमी, तीव्र भावना
Meaning : जलाशयात, एकमेकांपासून थोड्या अंतरावर, आलटून पालटून वरखाली होत एखाद्या दिशेने पुढे सरकणारी पाण्याची राशी.
Example :
समुद्राच्या लाटा किनार्यावर धडकत आहेत.
Synonyms : उर्मी, तरंग, लहर, लाट
Translation in other languages :
One of a series of ridges that moves across the surface of a liquid (especially across a large body of water).
moving ridge, wave