Meaning : जोरात वर येणे.
Example :
भरतीचे पाणी उसळले
Translation in other languages :
Meaning : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.
Example :
त्याच्यावर संकट कोसळले.
सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.
Synonyms : कोसळणे
Translation in other languages :
Meaning : हवेचा जोर, आघात इत्यादींमुळे पाण्याचे पृष्ठभागापासून काहीसे वर येणे व खाली पडणे.
Example :
समुद्राचे पाणी नेहमी उसळते.
Translation in other languages :
हवा के झोंके, आघात आदि के कारण द्रव का अपने तल से कुछ ऊपर उठना और गिरना।
समुद्र का पानी हमेशा लहराता है।Meaning : किंमत, दर इत्यादींचे वाढणे.
Example :
आठवड्याच्या प्रारंभीच घसरलेला शेअर बाजार आज पुन्हा उसळला.