Meaning : जेवल्यानंतर ताटात उरलेले अन्न.
Example :
आपले उष्टे कोणाला खायला देऊ नये.
Translation in other languages :
किसी को दिए गए भोजन में से खाने के बाद बची वस्तु।
जूठन किसी को नहीं देनी चाहिए।Meaning : जेवल्यानंतर ताटात उरलेला अन्नाचा भाग.
Example :
कुणाचे उष्टे अन्न खाऊ नये.
Synonyms : उच्छिष्ट
Translation in other languages :
Meaning : उपयोग केलेला.
Example :
ते उष्टे खोबरे तु खाऊ नकोस.
Synonyms : उपभुक्त
Translation in other languages :