Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.
Example : त्याने चिमट्याने पोळी उलटली.
Synonyms : उलटणे, परतणे, पलटणे, पालटणे, पालथणे
Meaning : स्वयंपाकघरात उपयोगी येणारे एक प्रकारचे पसरट तोंडाचे व ज्याला मागे दांडा आहे असे उपकरण.
Example : आई कालथ्याने भात वाढत आहे.
Synonyms : कालथा, काविलथा, पलिता, सराटा
Translation in other languages :हिन्दी
रसोई बनाने के काम में आने वाला कलछे की तरह का एक बर्तन।
Install App