Meaning : मुसलमान साधु किंवा पीर यांच्या मृत्यूदिनी केले जाणारे कार्य किंवा उत्सव.
Example :
सूफी फकीराच्या त्या उरूसमध्ये लाखो लोक सामील झाले.
Translation in other languages :
Meaning : मुसलमान पीर यांची पुण्यतिथी.
Example :
पीर बाबाची उरूस मोठ्या थाटामाटात साजरी केली गेली.
Translation in other languages :