Meaning : अर्ज करणारी व्यक्ती.
Example :
या पदासाठी शेकडो आवेदकांने अर्ज भरले आहेत.
Translation in other languages :
वह जिसने आवेदन किया हो।
इस पद के लिए सैकड़ों आवेदकों ने आवेदन-पत्र भरा है।Meaning : निवडणुकीत जिंकून एखादे पद मिळवण्यासाठी उभी राहणारी व्यक्ती.
Example :
ह्या विभागात सेनेचा उमेदवार जिंकला.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती.
Example :
आज उमेदवारांनी केलेल्या अर्जांवर विचार-विमर्श केला जाईल.
Synonyms : अर्जदार
Translation in other languages :