Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वांती होईण्यापूर्वी पोटात ढवळण्याची क्रिया.
Example : औषध घेतल्यावर माझी मळमळ थांबली
Synonyms : उमासा, कळमळ, मळमळ, शिसकारी
Translation in other languages :हिन्दी English
जी मिचलाने की क्रिया।
An involuntary spasm of ineffectual vomiting.
Meaning : रडतानाचे आचके आणि त्यासोबत होणारा आवाज.
Example : त्याला हुंदके आवरत नव्हते
Synonyms : हुंदका
धीरे-धीरे या सिसक-सिसककर रोने का शब्द।
Convulsive gasp made while weeping.
Install App