Meaning : एखाद्या विशेष ठिकाणी अस्तित्वात असलेला.
Example :
आज वर्गात दहा विद्यार्थी उपस्थित होते.
Translation in other languages :
Meaning : अस्तित्वात असलेला किंवा हयात असलेला.
Example :
विद्यमान प्रश्न सोडविल्याशिवाय पुढची वाटचाल शक्य नाही.
Synonyms : विद्यमान
Translation in other languages :