Meaning : उपभोग घेण्याजोगा.
Example :
अनेक राजकारणी जनतेचा पैसा आपली उपभोग्य संपत्ती समजतात.
Translation in other languages :
May be used up.
consumableMeaning : उपभोगण्यास योग्य.
Example :
कधीकधी उपभोग्य पदार्थांमुळे देखील रोग उत्पन्न होऊ शकतात.
Synonyms : सेवनीय
Translation in other languages :
May be used up.
consumable