Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.
Example : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे. तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.
Synonyms : उचापत, उटारेटा, उठाठेव, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, भानगड, लचांड, लोढणे, शुक्लकाष्ठ
Translation in other languages :हिन्दी English
व्यर्थ की परेशानी।
An angry disturbance.
Install App