Meaning : मूळासकट नाहीसे करण्याची क्रिया.
Example :
सुकलेली रोपटे उपटणे गरजेचे आहे.
Synonyms : उन्मूलन
Translation in other languages :
Meaning : पुन्हा वाढणार नाही किंवा फोफावणार नाही अशा तऱ्हेने नष्ट करण्याची क्रिया.
Example :
समाजात पसरलेल्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.
Synonyms : उच्छेद, उन्मूलन, नाश, निर्मूलन
Translation in other languages :
इस प्रकार नष्ट करने की क्रिया कि फिर उठ या पनप न सके।
समाज में फैले भ्रष्टाचार का उन्मूलन आवश्यक है।