Meaning : कोणतेही काम सुलभतेने किंवा कमी प्रयासाने होण्यासाठी तयार केलेले गुंतागुंतीचे साधन.
Example :
यंत्राच्या साहाय्याने कमी वेळात जास्ती कामे होणे शक्य झाले आहे
Translation in other languages :
Any mechanical or electrical device that transmits or modifies energy to perform or assist in the performance of human tasks.
machineMeaning : ज्याच्याद्वारे वा ज्याच्या साहाय्याने एखादे काम सिद्ध होते ते.
Example :
लाकडे फोडण्यासाठी कुर्हाड हे उपकरण वापरतात
Translation in other languages :
A device that requires skill for proper use.
instrument