Meaning : निर्मनुष्य होणे.
Example :
वादळाने सारे गाव उजाड झाले.
Synonyms : उजाड होणे, ओसाड होणे, वस्तीरहित होणे, वैराण होणे
Translation in other languages :
Meaning : डळमळीत होऊन नष्ट होणे.
Example :
एके काळी मोठ्या दिमाखात उभा राहिलेला हा वाडा आता उध्वस्त झाला आहे.
Synonyms : छिन्नविछिन्न होणे
Translation in other languages :
टूट-फूटकर नष्ट होना।
कभी सबसे अच्छी मानी जाने वाली यह हवेली समय के साथ उजड़ गई।