Meaning : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
Example :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
Synonyms : उडवणे, उडविणे, उधळपट्टी करणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
Meaning : घाबरेला घोडा, बैल इत्यादींचे अनावर होणे.
Example :
घोडा मोकळा सुटला की सारखा उधळतो.
Meaning : व्यर्थ खर्च करणे.
Example :
सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.
Synonyms : उडवणे, उधळपट्टी करणे
Translation in other languages :
नष्ट या बरबाद करना।
ठाकुर के बेटे ने जुए में खूब पैसा फूँका।