Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
Example : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
Synonyms : अभिप्राय, इरादा, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू
Meaning : करावयाची अथवा गाठावयाची आहे अशी गोष्ट.
Example : गव्हाच्या उत्पादनाचे ह्या वर्षीचे लक्ष्य हे दहा लाख टन इतके आहे.
Synonyms : लक्ष्य
Translation in other languages :हिन्दी English
वह जिस पर किसी उद्देश्य से दृष्टि रखी जाय या उद्दिष्ट पदार्थ या बात।
The goal intended to be attained (and which is believed to be attainable).
Meaning : ज्याला संबोधले आहे असा.
Example : संबोधित विद्यार्थ्यांनी आपापले प्रशस्तिपत्र घेऊन जावे
Synonyms : उद्देशिलेले, संबोधित
Translation in other languages :हिन्दी
जिसे संबोधन किया जाए।
Install App