Meaning : मोठ्या मनाचा.
Example :
उदार राजाने आपले सर्व राज्य दान करून वनात प्रस्थान केले
Synonyms : कनवाळू
Translation in other languages :
Generous and understanding and tolerant.
A heart big enough to hold no grudges.Meaning : जो सहज आणि मनापासून दान करतो असा.
Example :
राजा विक्रमादित्य उदार राजा होता.
Synonyms : दानशूर, सढळ हाताचा
Translation in other languages :
Given or giving freely.
Was a big tipper.