Meaning : जो उत्पादन करतो.
Example :
ह्या कायद्यामुळे सात तालुक्यांतील हजारो दूध उत्पादक बेमुदत उपोषणाच्या पावित्र्यात आहेत.
Translation in other languages :
Meaning : उत्पादन करणारा किंवा उत्पादन करण्याची क्षमता असलेला.
Example :
उत्पादक शेतकऱ्याचे हितसंबंध सुरक्षित राहावेत म्हणून खासगी भांडवलाला परवानगी न देण्याचे धोरण सरकारने आखले.
Translation in other languages :
Producing or capable of producing (especially abundantly).
Productive farmland.