Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लाभ इत्यादिच्या स्वरूपात प्राप्त होणारे धन.
Example : शेती आपल्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.
Synonyms : प्राप्ति, मिळकत
Meaning : विशिष्ट काळात झालेला आर्थिक लाभ.
Example : तुझे मासिक उत्पन्न किती आहे?
Synonyms : आय, प्राप्ती, मत्ता, मिळकत
Translation in other languages :हिन्दी English
कमाया हुआ धन।
The financial gain (earned or unearned) accruing over a given period of time.
Meaning : ज्याची उत्पत्ति झाली आहे असा.
Example : आसाममध्ये उत्पादित चहा जगभर प्रसिद्ध आहे.
Synonyms : उत्पादित
Translation in other languages :हिन्दी
जिसकी उत्पत्ति हुई हो या जो उगा हो।
Install App