Meaning : गर्भाशयात विकसित झालेला जीव बाहेर येणे.
Example :
कृष्णाचा जन्म बंदीशाळेत झाला
Translation in other languages :
Meaning : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
Example :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
Synonyms : आरंभ, उगम, प्रारंभ, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
Translation in other languages :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationMeaning : अस्तित्वात येण्याची क्रिया वा भाव.
Example :
पृथ्वीवर सर्वांत आधी कोणाची उत्पत्ती झाली ते सांगणे कठीण आहे.
Translation in other languages :