Meaning : उत्तेजना मिळालेला.
Example :
उत्तेजित व्यक्तीला समजावणे कठीण आहे.
Synonyms : गरम
Translation in other languages :
Meaning : प्रेरणा मिळालेला.
Example :
त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेला प्रेरित समाज आज उत्कर्षाच्या शिखरावर आहे.
Synonyms : प्रेरित
Translation in other languages :
जिसमें उत्प्रेरक का प्रयोग होता हो।
उत्प्रेरित क्रियाओं से रबर, वनस्पति घी आदि का निर्माण होता है।