Meaning : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
Example :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
Synonyms : अधीर होणे, उतावळा होणे
Translation in other languages :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।